छान छान गोष्टी मराठी पुस्तक PDF | Marathi Stories For Kids

Download PDF of छान छान गोष्टी मराठी (Marathi Stories For Kids)

Chan Chan Goshti Marathi: आपल्याला लहानपणापासूनच कथा ऐकण्याची आवड आहे. काही कथा काल्पनिक आहेत तर काही वास्तव सत्यावर आधारित आहेत. लहानपणापासून, आपल्याला काल्पनिक कथा खूप आवडतात कारण त्यात एकतर राजा किंवा राणी असते किंवा कुत्रा मांजर असते जी मुलांना त्यांच्याकडे खूप आकर्षित करते. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासोबत छान छान गोष्टी मराठी PDF अगदी मोफत शेअर करणार आहोत जे तुम्ही खाली दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकता.

कथांचे अनेक प्रकार आहेत – जसे की द्वेष, प्रेम, देशभक्ती, भूतपिछा, शिक्षण इ. सहसा उपदेशात्मक लघुकथा प्रेरणादायी कथा वाचकांना स्वतःकडे आकर्षित करतात. ते आरशाप्रमाणे मार्गदर्शक म्हणून काम करते. कारण यावरून आपण चुकीची मोलकरीण ओळखू शकतो, अशा काही कथा आहेत ज्या मुलांच्या हृदयात आणि मनात स्थान निर्माण करतात.

चतुर कासव

एका कोल्ह्याला खूप भूक लागली होती. अन्नाच्या शोधात त्याने पूर्ण जंगले पालथे घातले. नदीच्या काठाजवळ त्याने एक कासव पहिले. त्याने ते पकडले. पण कासवाचे कवच खूप कडक असल्यामुळे कोल्हा कासवाला खाऊ शकला नाही. “कोल्होबा! मला थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवा, म्हणजे माझे कवच मऊ पडेल आणि मग तुम्ही मला खाऊ शकाल.” कासवाने सुचवले. कासवाच्या सांगण्यावर कोल्ह्याचा विश्वास बसला. त्याने कासवाला पाण्यात सोडले. कासव पटकन कोल्ह्यापासून दूर गेले आणि पोहत पोहत सुरक्षित ठिकाणी पोहोचले.

दोन बेडूक

एक कुत्रा तोंडामध्ये मांसाचा •तुकडा घेऊन एका पुलावरून चालला होता. अचानक त्याला पाण्यामध्ये स्वतःचे प्रतिबिंब दिसले. त्याला वाटले वेगळा कुत्रा आहे. तो प्रतिबिंबावर भुंकू लागला. त्याच्या तोंडातला मांसाचा तुकडा पाण्यात पडला

See also  Pearson General Knowledge Manual 2023 PDF

लोमड़ी और लंगूर

कोणे एके काळी, एक कोल्हा होता. एक दिवस त्याला खायला काहीच अन्न मिळाले नाही. कोल्हा खूप भुकेला होता. त्याला एका वेलीवर लटकणारा द्राक्षांचा घड दिसला. त्याच्या तोंडाला पाणी सुटले. त्याने खूप उड्या मारल्या, पण द्राक्षांपर्यंत पोहोचू शकला नाही. लवकरच तो दमला. “ही आंबट द्राक्ष मला नकोतच!” असा विचार करून तो पुन्हा जंगलात निघून गेला।

सिंहाच्या कातडीतील गाढव

खूप खूप वर्षापूर्वी एक गाढव होते. त्याला सिंहाची कातडी सापडली. त्याने ती स्वतःभोवती पांघरली. सर्वांना वाटले की हा तर सिंहच आहे. लोक घाबरले प्राणी सुद्धा घाबरले. गाढव न घाबरता छाती फुगवून इकडे तिकडे फिरू लागले. एक दिवस खूप जोराचा वारा सुटला आणि सिंहाची फातडी उडून गेली. गाढवाचे रहस्य उघडे पहले। “हे तर गाढव आहे आणि आपण समजत होतो सिंह आहे!” लोक म्हणाले. लोकांनी गाढवाला गावातून बाहेर पळवून लावले

चलाख कोंबडा 

एकदा एका कोल्ह्याला खूप भूक लागली. तो अन्नाच्या शोधात निघाला. एका झोपडीच्या छतावर त्याला एक कोंबडा दिसला. कोल्हयाला कोंबड्याला जमिनीवर आणण्याची युक्ती सुचली, “कोंबड़े दादा। किती दिवसांनी दिसत आहाता तुमची तब्येत खूप खराब झालेली दिसते. अगदीच बारीक झाले आहोत. कमजोरही दिसत आहात. इकडे खाली या मी तुमची नाडी तपासतो, आणि तुमच्या तब्येतीला काय झाले आहे याचे निदान करतो.” कोल्हा अगदी जिव्हाळ्याने म्हणाला. “खरे आहे, प्रिय मित्रा भी खूप कमजोर झालो आहे. खाली सुद्धा उतरता येत नाही आहे! चलाख कोंबड्याने उत्तर दिले. कोंबडा खूप चलाख आहे हे कोल्याला समजले. आणि तो तिथून निघून गेला।

Get This PDF (50 Story)

Download Now (100 Story)

If the download link provided in the post (छान छान गोष्टी मराठी पुस्तक PDF | Marathi Stories For Kids) is not functioning or is in violation of the law or has any other issues, please contact us. If this post contains any copyrighted links or material, we will not provide its PDF or any other downloading source.

Leave a Comment

Join Our UPSC Material Group (Free)

X