भारतीय संविधान मराठी PDF | Constitution of India in Marathi

Today we have brought भारतीय संविधान मराठी PDF (भारताचे संविधान) for all Marathi-speaking people, which you can download in PDF form for free.

The Constitution of India is the supreme legislation of India, which was passed by the Constituent Assembly on 26 November 1949 and became effective from 26 January 1950. November 26 is celebrated as the Constitution Day of India. While Indians celebrate 26 January as Republic Day. The Constitution of India is the longest-written constitution of any republic country in the world.

India means India is a union of states. And it is an independent sovereign socialist democratic republic with a parliamentary system of government. The Indian Constitution currently has 395 articles, and 12 schedules and is divided into 25 parts. When the constitution was made, the original constitution had 395 articles and 22 parts, and only 8 schedules.

भारताच्या घटना समितीसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी (१) मंगळवार, दिनांक १७ डिसेंबर, १९४६, (२) गुरुवार, दिनांक ४ नोव्हेंबर १९४८ व (३) शुक्रवार, दिनांक २५ नोव्हेंबर, १९४९ रोजी केलेल्या तीन ऐतिहासिक भाषणांच्या संदर्भात माझ्या भावना मोजक्या शब्दांत व्यक्त करताना मला अत्यंत आनंद होत आहे.

भारतीय संविधानाची उद्देशिका pdf

“भारताच्या घटना समितीने तयार केलेला आपल्या घटनेचा मसुदा हा आपणा सर्वांसाठी एक पवित्र दस्तऐवज आहे. मसुदा समितीने मंजूर केलेला घटनेचा मसुदा देशाला सादर करतांना डॉ. आंबेडकर म्हणाले होते की या घटनेची अंमलबजावणी करणारे नेतृत्व आणि नोकरशहा कशा भावनेने ही घटना अंमलात आणतात आणि आपल्या समोरील महाकाय समस्यांबाबत काय भूमिका स्वीकारतात यावर या घटनेतील संकल्पनांना मूर्त स्वरूप देणे अखेर अवलंबून राहणार आहे”

भारताचे संविधान उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक [सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य] घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास :

See also  96 Kuli Maratha Surname List PDF

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय ;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य ;

दर्जाची व संधीची समानता ;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व [राष्ट्राची एकता आणि एकात्मता] यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रबंधित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून ;

आमच्या संविधानसभेत आज दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत.

Download PDF Now (भारताचे संविधान)

Download PDF Now (संविधानाची उद्देशिका)

If the download link provided in the post (भारतीय संविधान मराठी PDF | Constitution of India in Marathi) is not functioning or is in violation of the law or has any other issues, please contact us. If this post contains any copyrighted links or material, we will not provide its PDF or any other downloading source.

Leave a Comment

Join Our UPSC Material Group (Free)

X