Mann Me Hai Vishwas Marathi Book Free PDF (मन में है विश्वास)
Hi, welcome to the pdf notes website today we are going to share with you another Marathi book pdf name of the book is Mann Me Hai Vishwas by Vishwas Nangre Patil this book is also available in Hindi edition if you want to download this book so you can download complete pdf from the given link below.
Name | मन में है विश्वास |
Author | Vishwas Nangre Patil |
Langauge | Marathi |
Size | 4.6 MB |
ध्येयाचा शोध घेताना अनेक ब्रेक लागायचे, ठेचा लागायच्या. अनेकदा दोरी तुटलेल्या पतंगासारखी स्थिती व्हायची. माझ्या डोळयात भोळीभाबडी स्वप्नं होती. त्यांना प्रयत्नांची, कष्टांची जोड दिली. जेवढा मोठा संघर्ष, तेवढं मोठं यश ! काळ बदलतो, वेळ बदलते, पात्रं बदलतात आणि भूमिकाही ! बस् ! मनगटात, स्वप्नांना जिवंत करण्याची, पंखांत बळ निर्माण करण्याची, लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची जिद्द आणि अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते. माझ्यासारख्या तळागाळातल्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या घरातल्या अपुऱ्या साधन-सामुग्रीनं आणि पराकोटीच्या ध्येयनिष्ठेनं कुठल्यातरी कोपऱ्यात ज्ञानसाधना करणाऱ्या अनेक \’एकलव्यां\’ना दिशा दाखवण्यासाठी मी हा पुस्तक-प्रपंच केला आहे.
nice book
Reading book