Swami by Ranjit Desai Marathi PDF

Download Swami book in Marathi by Ranjit Desai free author of this book size is 3908 KB this is One of the most popular novels, Swami, written by famous author Ranjit Desai. you all can get free from the given link below.

It was published in 1962. Desai received several awards for the novel including the Sahitya Akademi Award in 1964. It is set in Maharashtra, India, during the regime of the fourth Peshwa Madhavrao. It is a very sensitive and touching portrayal of Madhavrao’s life and his relationship with his wife Ramabai.

The novel was later adapted into Marathi TV series of the same name in 1987.

By Author

प्रिय वाचक ‘स्वामी’ची दहावी आवृत्ती आपल्या हाती देत असताना मला अत्यंत समाधान वाटत आहे. ‘स्वामी ची नववी आवृत्ती १९७३ साली प्रिसद्ध झाली. त्यानंतर आपली मागणी असूनही ती बाजारात उपलब्ध झाली नाही.

‘स्वामी’वर वाचकांनी रसिकांनी टीकाकारांनी उदंड प्रेम केले. या स्वामी मुळे गेल्या वीस वर्षांत मला अनेक जिव्हाळ्याचे स्नेही लाभले. शेकडो वाचकांची पत्र आली. ‘स्वामी’चे राहिलेले दोष जाणकार वाचकांनी जिव्हाळ्यान दाखवले आणि त्याप्रमाणे मी सुधारणा करत गेलो.

“आज दहावी आवृत्ती निघत आहे. याचाच अर्थ स्वामी बद्दल असलेलं वाचकांच प्रेम कमी होत नाही, असा मी धरतो. अनेकजण मला विचारतात, ‘स्वामी च्या यशाचं रहस्य काय? ते रहस्य मला माहीत नाही. एखादा गायक आयुष्यभर मैफिली करीत असतो; पण त्यांमध्ये काही थोड्याच मैफिली रंगून जातात. रांग तेच असतात. रियाझही तोच असतो, पण नेमक्या मैफिली का रंगतात याचं उत्तर त्या गायकाजवळ नसतं ना त्या श्रोत्यांजवळ, “स्वामी रसिकमान्य झाली एक कलाकृती जमून गेली. एवढंच समाधान आज माझ्याजवळ आहे. ज्या रसिक वाचकांनी आणि सुहृदांनी स्वामी वर उदंड प्रेम केलं, त्यांचा मी अत्यंत ऋणी आहे.

See also  400 Days Chetan Bhagat Book in English Free Available

“स्वामी १९६२ साली कल्पना मुद्रणालया त छापली आज एकोणतीस वर्षांनंतर श्री वि. स. लाटकर हेच ‘स्वामी च्या दहाव्या आवृत्तीचे मुद्रक आहेत, याचा मला अभिमान वाटतो. या आवृत्तीचं मुखपृष्ठ सजविणारे श्री मनमोहन जोशी व श्री. जयंत ताडफळे यांचा मी अत्यंत आभारी आहे माझे प्रकाशक श्री. अनिल मेहता यांनी याबद्दल घेतलेले कष्ट मला माहीत आहेत. त्यांचा उल्लेख मी जर केला, तर त्यांच्या नेहाचा उपमर्द होईल. याची मला भीती वाटते. जे यश मिळालं ते मी श्री गजाननाचा आशीर्वाद मानतो. या प्रसंगी विठाच्या अभंगाची एक ओळ आठवते रावावा सेवक स्काचिये द्वारी फिरता घरोघरी लाज कोणा

GET BOOK HERE

If the download link provided in the post (Swami by Ranjit Desai Marathi PDF) is not functioning or is in violation of the law or has any other issues, please contact us. If this post contains any copyrighted links or material, we will not provide its PDF or any other downloading source.

Leave a Comment

Join Our UPSC Material Group (Free)

X