शिवाजी महाराज इतिहास मराठी PDF | Shivaji Maharaj Charitra History

छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र इतिहास मराठी (Shivaji Maharaj Charitra History Book)

छत्रपती शिवाजी भोसले हे भारताचे एक महान राजा आणि रणनीतिकार होते, त्यांनी 1614 मध्ये पश्चिम भारतात मराठा साम्राज्याचा पाया घातला. ज्यासाठी त्यांनी मुघल साम्राज्याचा शासक औरंगजेबाशी युद्ध केले. आणि १६७४ मध्ये त्यांचा रायगडावर राज्याभिषेक झाला आणि ते छत्रपती झाले.

Nameशिवाजी महाराज इतिहास मराठी
Size60 MB
LangaugeMarathi
No of Pages626
SourceArchive

शहाजीराजे यास मनसबदारी मिलाली त्या वेली निजामशाही राजाचा कर वजन मलिकवर पहात येथी पाहित्याने या सरकारची या काळी काई का स्टेटस असती थोडक्यात सागतो सन १६०० त अकबर बादशाहानें अहमदनगर कबीज केला ती मारछावुन मारछावनी मारछावनी मारछावनी जर चडविसाहनी । एक बलराजा बसविला होता, मग मोगलाच्‍या हाती लागला आणि त्‍यानी त्‍याला वान्‍हेरच्‍या किल्‍यत नेऊन कैदेत थेविले किंवा प्रमांचे निजामशाही राजधानी आणि निजामशहा शत्रुच्‍या हाती लाग्‍ला अस्‍ता, मडकंब्राणे मुळीच्‍या ना स्तब्ध लोकाची निजाम दिल्‍नशाह पजण्‍याच्‍या लोकांच्‍या संपत्ती आणि माझ्‍याच्‍या लोकांची संपत्ती होती. तेथे बाहेरचे घरण्याचे त्यने पान उठणे पान करतात मी सर्व शक्ती याऊं नेबाशी लोकाचा दरबारात वरचाश्मा झाला यमुले निजामशाहीतील मराठे सरदार मराठे सरदार पायण राज्य मराठे सरदार, निजामशाहीचा जो मुग्लाखडा झाला होता तो मुग्लाखडा झाला होता.  श्री भान राजुने दौलतबदेपासून उत्तरेस

या सभोव तालील काहीं गावाचे उत्पन्न लावून दिले होते पुढे मिआन राजूने मोगलाशी सख्य करून मलिकंबराबरोबर युद्ध चालविले परंतु त्यात मलिकबराची सरशी होऊन मिआन राजू त्याच्या हाती लागला, आणि मराठे सरदाराची फळी फुटून सगळे मलिकबराचे अकित झाले त्याप्रमाणे प्रतिपक्षास हतवीर्य करून मलिकंबर निर्वेधपणे कारभार पाहूं लागला त्यानें सर्व राज्याचा बदोबस्त यथास्थित करून जमाबंदीची उत्तम शिस्त लाविली. त्या सुधारणेबद्दल त्याचा महाराष्ट्रात मोठा लौकिक झाला पुढे त्याने स १६१०त दौलताबादेजवळ खडकी नावाचे नवे शहर वसवून तेथे निजामशाही तक्त नेले. त्याने मोगलाशी अनेक युद्धप्रसग करून पुष्कळ यश सपादिले अहमदनगर मोगलाच्या हाती गेलें होते ते त्याने पुन काबीज केले त्याप्रमाणे मलिकबर प्रबळ होऊन मोगलाचें काहीं चालू देईना, तेव्हा दिल्लीचा बादशहा जहागीर यानें आपला पुत्र शहाजहान यास मोठे सैन्य देऊन निजामशाही मुलूख पुनरपि काबीज करण्यासाठी दक्षिणेत स १६१७ त रवाना केले व त्याच्या मागो माग आपणहि सैन्य घेऊन निघाला मोगलसैन्याची व मलिकबराची स १६२० त मोठी निकराची लढाई झाली त्या युद्धात मराठे सरदार मोठ्या शौर्याने लढले. शहाजीराजे याच्या अगच्या शौर्यवीर्यादि गुणाचे निदर्शन पहिल्यानें ह्याच युद्धात झाले. मलिकंबराचा पराभव होऊन त्यास मागे हटावें लागले तरी शहाजीराजे यांनी कच न खाता मोगलाच्या सैन्यावर वेळोवेळा छापे घालून त्यास पुरेपुरे करून सोडिलें ह्या मर्दुमकीस्तव त्याची निजामशाही दरबारात मोठी वाहवा झाली. ते मोठे शूर व युद्धकुशल सरदार आहेत अशी सर्वांची खात्री झाली. मलिकंबराचा त्याच्यावर फारच लोभ जडला

See also  Tamil Nadu Tourist Places List PDF | Travel Guide, Tourist Map PDF

चूंकि मलिकांबरा के साथ मुखिया का साथ नहीं मिला, इसलिए उनका आसानी से मोहभंग हो गया।  इसके अलावा, यह 1621 में हुआ कि शाहजी राजे को अपने कई आप्तों के साथ एक बड़ा मनसबा मिला। पराजित होने के बाद, माली कंबर ने मुगल सेना का पीछा किया और अपने पराजित मुलुख को वापस ले लिया, फिर शाहजहाँ दक्षिण में लौट आया, और उसकी मदद से एक उग्र मराठा प्रमुख, उसने मलिक कंबर द्वारा लिए गए मुलुख को पुनः प्राप्त कर लिया। लेकिन जब मुगल सेना इतनी बड़ी थी कि उसमें से कुछ नहीं हिले, तो निजामशाही, मलिकबारा को किराए पर लेने और उखाड़ फेंकने की तुलना में ऐसे शक्तिशाली दुश्मन के साथ शांति बनाना बेहतर था। विचार।  और ऐसा करने के बाद वह उसके चंगुल से छूट गया.

Download PDF Now

If the download link provided in the post is not functioning or is in violation of the law or has any other issues, please contact us. If this post contains any copyrighted links or material, we will not provide its PDF or any other downloading source. you can DONATE US here. Thank you.

Leave a Comment

Join Telegram For Upsc Material & Test Series

X